”आदिवासी हृदयसम्राट” माननीय मधुकर पिचड साहेब
Madhukar Kashinath Pichad | Biography | Age | मधुकर काशिनाथ पिचड महाराष्ट्रातील जेष्ठ आदिवासी नेते, आदिवासी समाजाचा लढवय्या बापमाणूस, जलनायक, लोकनेता तथा ”आदिवासी हृदयसम्राट” अशी ओळख असलेले माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांचे दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक येथे रुग्णालयात ब्रेन स्ट्रोक या आजाराने दुःखद निधन झाले. पिचड साहेबांच्या निधनाने संपूर्ण अकोले तालुक्यावर शोककळा पसरली … Read more