मधुकर शंकर तळपाडे

मधुकर शंकर तळपाडे | Madhukar Shankar Talpade वय ६३ वर्षे.

Madhukar Talpade

जन्मगाव : मु.पो. सांगवी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर (अहमदनगर )

जन्मतारीख :  5 मे 1961.

शिक्षण :   पदवी : बी.ए. एप्रिल 1982. पुणे विद्यापीठ.

महाविद्यालय : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय  अकोले, ता. अकोले.

 

कौटुंबीक माहिती :  पत्नी सौ. सुनिता मधुकर तळपाडे.

मुलगी मिताली.

वडिल : शंकर भागुजी तळपाडे.

व्यवसाय / नोकरी : शेती, पेन्शनर, 2009 विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सरकारी नोकरीचा

राजीनामा दिला.

(Ex-DCP./S.P.  माजी पोलिस उपायुक्त / पोलिस अधीक्षक)

पूर्वीचा अनुभव

1) 1982 ते 1984 भारतीय जीवन विमा निगम

2) स्टेट बँक ऑफ इंडिया – कॅशियर म्हणून.

3) विक्रीकर अधिकारी वर्ग  1 (M.P.S.C. द्वारे)

4) D.Y.S.P. (M.P.S.C. द्वारे)

5) 2004 मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली.

V.R.S (सरकारी नोकरीचा राजीनामा) घेतले. 16 ऑगस्ट 2009.

सामाजिक कार्य : 1) अध्यक्ष – आदिवासी युवक क्रांती दल अहमदनगर जिल्हा

2) ट्रेसरर – आदिवासी कृती समिती महाराष्ट्र

3) अध्यक्ष – महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई महाराष्ट्र.

राजकीय कारकीर्द : अकोले विधानसभा निवडणूक  20092014 पक्ष

शिवसेन, 2024 निवडणूक अपक्ष लढवली. पराभूत.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!