किरण यमाजी लहामटे

डॉ. किरण यमाजी लहामटे | Dr. Kiran Yamaji Lahamate वय 50 वर्षे

जन्मगाव :     लव्हाळी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर (अहमदनगर ) ४२२६०४Kiran Lahamate

जन्मतारीख :   २४ फेब्रुवारी १९७४

शिक्षण :         बी.ए.एम.एस.

                     आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर
विद्यापीठ पुणे. एप्रिल १९९९.

कौटुंबीक माहिती : पत्नी सौ. पुष्पा किरण लहामटे

दोन मूल एक मुलगा एक मुलगी

 

वडिल : यमाजी सखाराम लहामटे

( विद्यमान संचालक:अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले तालुका.

माजी सभापती अकोले पंचायत समिती ता. अकोले.

माजी जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर)

व्यवसाय :     वैद्यकिय व्यवसाय आणि समाजकार्य

राजकीय कारकीर्द :  मनसे २००७

जिल्हा परिषद २०१५, राजूर गट, सदस्य, बीजेपी

२०१७, सातेवाडी गट, सदस्य, बीजेपी

(सर्वाधिक मताधिक्याने विजयी)

२०१९, अकोले विधानसभा मतदारसंघ आमदार

२०२४ अकोले विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली. विजयी

(राष्ट्रवादी अजित पवार गट)

 

Leave a Comment

error: Content is protected !!