मारुती देवराम मेंगाळ | Maruti Devram Mengal वय 30 वर्षे
जन्मगाव : पिंपळगाव नाकविंदा, ता.अकोले, जि.अहिल्यानगर (अहमदनगर )
जन्मतारीख : २४ जून १९९४.
शिक्षण : १० वी. शासकीय आश्रमशाळा केळी रुम्हणवाडी, ता.अकोले. बोर्ड पुणे ऑक्टोबर, २००९.
१२ वी. अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले.
बोर्ड पुणे, फेब्रुवारी २०१२.
कौटुंबीक माहिती : पत्नी सौ. सुवर्णा मारूती मेंगाळ
एक मुलगा वेदांश
वडिल देवराम राघु मेंगाळ.
व्यवसाय / नोकरी : शेती आणि समाजकार्य
राजकीय कारकीर्द : माजी उपसभापती पंचायत समीती अकोले तालुका