मधुकर शंकर तळपाडे | Madhukar Shankar Talpade वय ६३ वर्षे.
जन्मगाव : मु.पो. सांगवी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर (अहमदनगर )
जन्मतारीख : 5 मे 1961.
शिक्षण : पदवी : बी.ए. एप्रिल 1982. पुणे विद्यापीठ.
महाविद्यालय : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय अकोले, ता. अकोले.
कौटुंबीक माहिती : पत्नी सौ. सुनिता मधुकर तळपाडे.
मुलगी मिताली.
वडिल : शंकर भागुजी तळपाडे.
व्यवसाय / नोकरी : शेती, पेन्शनर, 2009 विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सरकारी नोकरीचा
राजीनामा दिला.
(Ex-DCP./S.P. माजी पोलिस उपायुक्त / पोलिस अधीक्षक)
पूर्वीचा अनुभव
1) 1982 ते 1984 भारतीय जीवन विमा निगम
2) स्टेट बँक ऑफ इंडिया – कॅशियर म्हणून.
3) विक्रीकर अधिकारी वर्ग 1 (M.P.S.C. द्वारे)
4) D.Y.S.P. (M.P.S.C. द्वारे)
5) 2004 मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली.
V.R.S (सरकारी नोकरीचा राजीनामा) घेतले. 16 ऑगस्ट 2009.
सामाजिक कार्य : 1) अध्यक्ष – आदिवासी युवक क्रांती दल अहमदनगर जिल्हा
2) ट्रेसरर – आदिवासी कृती समिती महाराष्ट्र
3) अध्यक्ष – महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई महाराष्ट्र.
राजकीय कारकीर्द : अकोले विधानसभा निवडणूक 2009 व 2014 पक्ष
शिवसेन, 2024 निवडणूक अपक्ष लढवली. पराभूत.