वैभव मधुकर पिचड

वैभव मधुकर पिचड | Vaibhav Madhukar Pichad वय 50 वर्षे.

जन्मगाव : मु.पो. राजूर, ता.अकोले, जि.अहिल्यानगर (अहमदनगर).vaibhav-pichad.

जन्मतारीख :  27 एप्रिल 1974.

शिक्षण : १० वी. मार्च १९९२.

भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक.

११ वी आर्टस. १९९३.

महाविद्यालय : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय अकोले. ता. अकोले.

कौटुंबीक माहिती :  पत्नी सौ. पुनम वैभव पिचड.

मुलगी डॉ.मधुरा. (M.B.B.S), मुलगा ऐश्वर्य

वडिल : मधुकर काशिनाथ पिचड.

(माजी मंत्री आदिवासी विकास, माजी विरोधी पक्ष नेता विधानसभा, महाराष्ट्र राज्य).

व्यवसाय / नोकरी : शेती,

राजकीय कारकीर्द :

सुरवात 2000 – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोले तालुका युवक अध्यक्ष.

2002 – अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य

2014 – अकोले विधानसभा निवडणूक लढवली. पक्ष राष्ट्रवादी, विजयी.

2019 – भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये प्रवेश.

2019 – ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली. पराभूत.

2021– राष्ट्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री.

2022 – संचालक (महानंदा,महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ).

2022 – अमृत सहकारी दूध संघ अकोलेचे अध्यक्ष.

2024 – ची अकोले विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली. पराभूत.

Leave a Comment

error: Content is protected !!