कळसुबाई ट्रेक | Kalsubai Trek भाग १
नमस्कार मित्रांनो …. आज आपण माहिती पाहणार आहोत सह्याद्रीच्या रांगेतील आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसुबाई ची … भारतामधील काही प्रमुख पर्वतांपैकी कळसुबाई पर्वत (kalsubai mountain) एक आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात (Kalsubai-Harishchandragad Wildlife Sanctuary) स्थित आहे. कळसूबाई शिखर समुद्रसपाटीपासून ५४०० फूट उंचीवर आहे( kalsubai height in … Read more