हरिश्चंद्रगड ट्रेक – भटक्यांची पंढरी | Harishchandragad Trek

एक स्वर्गीय अनुभव : हरिश्‍चंद्रगड ट्रेक हरिश्चंद्रगड ट्रेक – भटक्यांची पंढरी किल्ल्याचा प्रकार – गिरिदुर्ग डोंगररांग – कळसुबाई हरिश्चंद्रगड डोंगर रांग श्रेणी – मध्यम नमस्कार ट्रेकर्स मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा गडावर जो प्रत्येक ट्रेकर्स चे स्वप्न किंवा इच्छा असते तो गड म्हणजेच भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडावर(Harishchandragad). सह्याद्रीच्या कुशीमध्ये अनेक ट्रेकिंगची ठिकाणे … Read more

रतनगड पुष्पोत्सव | Ratangad FLOWER Festival

भाग 1 वाचण्यासाठी click करा. सह्याद्रीचे अनमोल रत्न रतनगड Jewel Of Sahyadri’s Ratangad रतनगडावरील नेढ | Nedh on Ratangad Fort त्र्यंबक दरवाजापासून थोडेसे वर चढुन गेल्यावर आपण नेढ्याजवळ पोहचतो. नेढे म्हणजे काय? नेढ रतनगडावरील सर्वोच्च ठीकाण आहे. गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मित नेढ आहे. उभ्या डोंगराला (कातळाला) आरपार नैसर्गिकिरित्या पडलेले छिद्र किंवा भगदाड आहे…त्याला नेढ असे म्हणतात. … Read more

रतनगड | The Jewel Of Sahyadri’s “Ratangad”

सहयाद्रीचे अनमोल रत्न ”रतनगड” | The Jewel Of Sahyadri’s “Ratangad” आज आपण जाणार आहोत सहयाद्रीचे एक अनमोल रत्न अशी ओळख असलेल्या गडावर….कात्रीने कापल्याप्रमाणे डोंगरकड्यांनी  आणि कात्राबाई खिंडीच्या शेजारी असणाऱ्या बुलंद,‍अतिशय देखणा, बलदंड, अवशेष संपन्न, घनदाट जंगलाने वेढलेल्या, आपल्या खांद्यावर ‘नेढे’ बाळगणाऱ्या ‘रतनगडावर’..अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील (Ratangad Fort District) अकोले तालुक्यात हा किल्ला आहे. अहिल्यानगर (अहमदनगर)जिल्ह्याच्या पश्चिमेला … Read more

कळसुबाई ट्रेक | Kalsubai Trek भाग १

नमस्कार मित्रांनो …. आज आपण माहिती पाहणार आहोत सह्याद्रीच्या रांगेतील आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसुबाई ची … भारतामधील काही प्रमुख पर्वतांपैकी कळसुबाई पर्वत (kalsubai mountain) एक आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात (Kalsubai-Harishchandragad Wildlife Sanctuary) स्थित आहे. कळसूबाई शिखर समुद्रसपाटीपासून ५४०० फूट उंचीवर आहे( kalsubai height in … Read more

कळसुबाई ट्रेक | Kalsubai Sunrise Trek भाग २

भाग १ वाचण्यासाठी इथे Click करा भाग २ Kalsubai Sunrise Trek कळसुबाई शिखरावरून दिसणारी दृश्य | View From Kalsubai Peak शिखरावर पोहचल्यावर आपल्याला कळसूबाई-हरिश्चंद्रगड पर्वतरांगांची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात. विविध पर्वतीय किल्ले आणि सुंदर अशी  निसर्ग  दृश्ये पाहायला मिळतात. शिखरावरून खाली दिसणारा विस्तिर्ण भंडारदरा जलाशय (Bhandardara Dam) लक्ष वेधून घेतो.   शिखरावरून दिसणारा चहू बाजूंचा परिसर आणि … Read more

error: Content is protected !!