अकोले तालुका पर्यटन जबाबदार पर्यटन | Akole Taluka Tourism Responsible Tourism
अकोले तालुका फक्त पर्यटन नाही जबाबदार पर्यटन | Akole Taluka Not Just Tourism Responsible Tourism नमस्कार मित्रांनो, अकोले तालुक्यात आपले मनापासून स्वागत आहे आणि अकोलेकरसुद्धा आपल्या आदरातिथ्यासाठी सदैव तत्पर असतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला अकोले तालुका म्हणजे अहिल्यानगर(अहमदनगर) जिह्याचे ‘काश्मीरच’… अनोख निसर्गसौंदर्य लाभलेल्या या तालुक्याला वैभवशाली, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. प्रवरा नदीच्या काठावर अकोले … Read more